बातमी लेखन ( वृत्तांतलेखन ) तर आज आपण बातमी लेखन कसे लिहावे याच्या संधरबात काही जाणून घेणार आहोत..... So, let's get started....... * महत्वाचे मुद्दे : • तंत्रज्ञान व प्रसारमाध्यमे यांच्यामुळे जगाच्या कुठल्याही प्रदेशात घडणाऱ्या घटना कळतात , त्यामुळे जग जवळ आले आहे . • वर्तमानपत्रे , आकाशवाणी व दूरदर्शन ही प्रमुख प्रसारमाध्यमे आहेत . • आजच्या यंत्रयुगीन जीवनात ' बातमी ' हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे . त्यामुळे परिस्थितीचे वस्तुनिष्ठ चित्रण करणारी बातमी लिहिणे , हे एक महत्वाचे लेखनकौशल्य आहे . ● एखादी बातमी देऊन त्यावर कृती दिल्या जातील किया शाळेत परिसरात साजरे झालेले कार्यक्रम ( उदा . , मराठी भाषादिन , स्नेहसंमेलन शालेय घडामोडी , वृक्षारोपण , सहल , आपत्ती व्यवस्थापन ) वगैरेंची माहिती देऊन बातमीलेखनासाठी मुद्दे दिले जातील बातमीलेखनासाठी मुद्दे हे शब्द किंवा चित्रे यांच्या साहाय्याने दिली जातील . *शब्दमर्यादा ५० ते ६० शब्द ● दिलेल्या बातमीवरील कृती म्हणजेच प्रश्न सोडवताना : ( १ ) संपूर्ण बातमी बारका...
इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार LPG सिलिंडर बुक करण्यासाठी ७७१८९५५५५५ हा नवीन नंबर अंमलात आणला गेला असून याच नंबरवर SMS पाठवावा लागेल. जर कॉल करायचा असेल तरिही याच नंबरवर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबवरून कॉल करावा लागेल.
अगर आप पीएम किसान योजना के बारे में जानकारी लेना चाहते हैं तो आपको दिए गए नंबर पर कॉल कर कर पूरा डिटेल ले सकते हैं पीएम किसान योजना में आपको सालाना ₹6000 मिलेगा ज्यादा जानकारी के लिए आप दिए हुए नंबर पर कॉल कर कर ले सकते हैंपीएम किसान योजना हेल्पलाइन नंबर 01124300606
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें