म्हाडा का फार्म स भरे PDF,म्हाडा का फार्म स कैसे भरे
म्हाडा कोंकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ नमुना " स "
स्विकृती पत्र
नाव : रोहिदास सिताराम शिंदे
योजना संकेत क्रमांक : २७९O
आरक्षण प्रवर्ग : एस . सि .
प्राधान्य क्र . १२४
प्रति ,
मा . मुख्य अधिकारी ,
कोंकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ ,
गृहनिर्माण भवन , वांद्रे ,
मुंबई ४०००५१
. ठिकाण : डोंबिवली दिनांक : १६/१२/२०२१ महोदय , दिनांक २५ / ११ / २०२ ९ रोजीच्या आपल्या पत्रास अनुसरुन मी आपणांस कळवू इच्छितो की , मला गाळ्याच्या संदर्भात दिलेले प्रथम सूचनापत्र व व त्या पत्रासोबत देण्यात आलेल्या कागदपत्रातील ( जोडण्यात आलेल्या ) अटी व शर्ती मला मान्य आहेत .
मी घोषित करतो / करते की , ही स्विकृती पूर्णपणे विना अटी व शर्ती मान्य आहे व माझी त्याबाबत कोणतीही तक्रार नाही .
आपला विश्वासू
रोहिदास सिताराम शिंदे
( अर्जदाराचे नाव व स्वाक्षरी )
ठिकाण : डोंबिवली
दिनांक : १६/१२/२०२१
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें