संदेश

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची जीवन गाथ part-1

     डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची जीवन गाथ __________________________________________                   १. तो मीच तर नव्हे ना ?           माझे आजोबा मालोजीराव हे होत . त्यांचा एक धाकटा बंधू होता . तो चौदा - पंधरा वर्षाचा असतांनाच साधू लोकांच्या झुंडीबरोबर घरातून निघून गेला . आणि नंतर जवळ जवळ चोवीस वर्षांनी परत आला . त्या वेळी त्यांची म्हणजे माझी पणजी ही जिवंत होती . आपला मुलगा फार दिवसांनी परत आलेला पाहून त्या माऊलीला अतिशय आनंद झाला आणि त्याने आता संसार थाटून येथेच राहावे असा तिने आग्रह धरला . त्याप्रमाणे मालोजीरावांनीही त्यांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला . पण साधुमहाराज काही ऐकत नाही . हे पाहून त्यांनी मालोजीरावांना एकांतात नेऊन सांगितले की , “ दादा इतके वर्ष तपश्चर्या करून अजूनपर्यंत माझे काही समाधान झालेले नाही तेव्हा त्यासाठी कृपा नका . करून मला पुन्हा एकदा जाऊन येऊ द्या मला काही तुम्ही आग्रह करू त्यावर मालोजीरावांनी आपली याबाबत काहीही हरकत नाही असे सांगितले . " पण म्हातारी तुला ...

चला जाणून घेऊया भारताचा महा न्यायवादी

                भारताचा महा न्यायवादी             ( Supreme Court of India ) ७६. ( १ ) राष्ट्रपतीची , सर्वोच्च न्यायालयाचा न्ययाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हताप्राप्त असेल अशा एखाद्या व्यक्तीस भारताचा महा न्यायवादी म्हणून नियुक्त करील .         ( २ ) राष्ट्रपतीकडून महा न्ययवादीकडे वेळोवळी निर्देशिल्या जातील अशा विधिविषयक बाबींवर भारत सरकारला सल्ला देणे आणि त्याला नेमून दिली जातील अशी इतर विधिविशयक कामे करणे आणि या संविधानाद्वारे किंवा त्याखाली किंवा त्या त्या काळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याखाली त्याच्याकडे सोपवण्यात आलेली कार्ये पार पाडणे , हे त्याचे कर्तव्य असेल .          ( ३ ) आपली कर्तव्ये करताना महा न्यायवादीस भारताच्या राज्यक्षेत्रातील सर्व न्यायालयांमध्ये सुनावणीचा हक्क असेल .        ( ४ ) महा न्यायवादी राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत अधिकारपद धारण करील आणि त्यास , राष्ट्रपती निर्धारित करील अस...

How Many Languages Are There In India

There are 22 languages in India.   १. आसामी  २. बंगाली  ३. बोडो  ४. डोगरी  ५. गुजराथी  ६. हिंदी  ७. कन्नड  ८. कश्मीरी  ९. कोंकणी १०. मैथिली ११. मल्याळम १२. माणिनुरी १३. मराठी १४. नेपाळी १५. उडिया १६. पंजाबी १७. संस्कृत १८. संथाली १९. सिंधी २०. तामिळ २१. तेलगू २२. उर्दू..

बातमी लेखन कसे लिहावे

            बातमी लेखन ( वृत्तांतलेखन ) तर आज आपण बातमी लेखन कसे लिहावे याच्या  संधरबात काही जाणून घेणार आहोत..... So, let's get started....... * महत्वाचे मुद्दे :   • तंत्रज्ञान व प्रसारमाध्यमे यांच्यामुळे जगाच्या कुठल्याही प्रदेशात घडणाऱ्या घटना कळतात , त्यामुळे जग जवळ आले आहे .  • वर्तमानपत्रे , आकाशवाणी व दूरदर्शन ही प्रमुख प्रसारमाध्यमे आहेत .  • आजच्या यंत्रयुगीन जीवनात ' बातमी ' हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे . त्यामुळे परिस्थितीचे वस्तुनिष्ठ चित्रण करणारी बातमी लिहिणे , हे एक महत्वाचे लेखनकौशल्य आहे . ● एखादी बातमी देऊन त्यावर कृती दिल्या जातील किया शाळेत परिसरात साजरे झालेले कार्यक्रम ( उदा . , मराठी भाषादिन , स्नेहसंमेलन शालेय घडामोडी , वृक्षारोपण , सहल , आपत्ती व्यवस्थापन ) वगैरेंची माहिती देऊन बातमीलेखनासाठी मुद्दे दिले जातील बातमीलेखनासाठी मुद्दे हे शब्द किंवा चित्रे यांच्या साहाय्याने दिली जातील . *शब्दमर्यादा ५० ते ६० शब्द  ● दिलेल्या बातमीवरील कृती म्हणजेच प्रश्न सोडवताना : ( १ ) संपूर्ण बातमी बारका...

मूलभूत अधिकार काय आहेत ते जाणून घेऊया part - 5

           सांविधानिक उपाय योजण्याचा हक्क ३२. ( १ ) या भागाने प्रदान केलेले हक्क बजावण्याकरिता समुचित कार्यवाहीद्वारे सर्वोच्च न्यायालयास अर्ज विनंती करण्याच्या हक्काची हमी देण्यास आली आहे .         ( २ ) या भागाने प्रदान केलेल्या हक्कांपैकी कोणताही हक्क बजावण्याकरिता समुचित असतील ते ते निदेष अथवा देहोपस्थिती ( हबियस कॉपर्स ) , महादेश ( मॅडॅमय ) , प्रतिषेध ( प्रोहिबिशन ) , क्वाधिकार ( कोवॉरंटो ) व प्राकर्षण ( सर्शिओराराय ) या स्वरूपाच्या प्राधिलेखांसह प्राधिलेख काढण्याचा सर्वोच्च न्यायालयास अधिकार असेल .         ( ३ ) खंड ( १ ) व ( २ ) द्वारे सर्वोच्च न्यायालयास प्रदान केलेल्या अधिकारांना बाधा न येता , खंड ( २ ) खाली सर्वोच्च न्यायालयाला वापरता येतील असे सर्व किंवा त्यांपैकी कोणतेही अधिकार अन्य कोणत्याही न्यायालयाला आपल्या अधिकारितेच्या स्थानिक सीमांच्या आत वापरण्यास संसद कायद्याद्वारे अधिकार प्रदान करू शकेल .           ( ४ ) या संविधानाने अन्यथा तरतूद केलेली असेल तेवढी वगळता ,...

मूलभूत अधिकार काय आहेत ते जाणून घेऊया part - 4

तर आज परत आपण हक्कांच्या गप्पा गोष्टी सुरू करुया So , let's get started......                सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क २९ . ( १ ) भारताच्या राज्याक्षेत्रात किंवा त्याच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या ज्या कोणत्याही नागरीक गटाला आपली स्वतःची वेगळी भाषा , लिपी वा संस्कृती असेल त्याला ती जतन करण्याचा हक्क असेल .          ( २ ) राज्याकडून चालविल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म , वंष , जात , भाशा या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही .   ३० .  ( १ ) धर्म किंवा भाशा या निकशानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गाना आपल्या पसंतीच्या शैक्षधिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हकक असेल .  [ ( १ क ) खंड ( १ ) मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे एखाद्या अल्पसंख्याक वर्गाने स्थापन केलेल्या व प्रशासलेल्या शैक्षणिक संस्थेची कोणतीही मालमत्ता सक्तीने संपादन करण्याची तरतूद करणारा कोणताही कायदा करताना राज्य , अशा मालमत...

मूलभूत अधिकार काय आहेत ते जाणून घेऊया part - 3

तर आज आपण जाणून काही पुढचे घेणार आहोत. So , let's get started......                     शोषणाविरुद्ध हक्क २३. ( १ ) माणसांचा अपव्यापार आणि बिगार व त्यासारख्या अन्य स्वरूपातील वेठबिगारीस मनाई करण्यात आली आहे आणि या तरतुदींचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल .         ( २ ) सार्वजनिक प्रयोजनाकरता सेवा करायला लावण्यास राज्याला या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होणार नाही व अशी सेवा करावयास लावताना केवळ धर्म , वंश , जात वा वर्ग या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून राज्य , कोणताही भेदभाव करणार नाही . २४. चौदा वर्षे वयाखालील कोणत्याही बालकास , कोणत्याही कारखान्यात वा खाणीत काम करण्यासाठी नोकरीत ठेवले जाणार नाही अथवा अन्य कोणत्याही धोक्याच्या कामावर त्यास लावले जाणार नाही .                     धर्मस्वातंत्र्याचे हक्क २५. ( १ ) सार्वजनिक सुव्यवस्था , नितिमत्ता व आरोग्य यांच्या व त्या भागातील अन्य तरतुदींच्या नतेने , सदसद्विवे...